मनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे) यांच्यावर कठोर कारवाई करावी यासंदर्भात समस्त माळी यांच्यावतीने निवेदन देण्यात आले... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

03/08/2023

मनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे) यांच्यावर कठोर कारवाई करावी यासंदर्भात समस्त माळी यांच्यावतीने निवेदन देण्यात आले...

चोपडा (प्रतिनिधी) : - -
          मनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे) यांच्यावर कठोर कारवाई करावी यासंदर्भात समस्त माळी समाज व अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने निवेदन देण्यात आले...
            महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माथेफिरू यांचा तीव्रनिषेध . . . .
          शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे प्रमुख मनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे ) यांनी जय भारत मंगल कार्यालय अमरावती येथील कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबाबत अशोबनीय वक्तव्य केले आहे. थोर समाज सुधारकां विषयी वादग्रस्त विधान करून सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था बिघाडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
           भिडे यांनी महात्मा फुले यांच्या विषयी केलेले वादग्रस्त वक्तव्यामुळे फुले अनुयायांच्या भावना दुखावले गेले आहेत. त्यांच्याकडून वारंवार होत असलेल्या अशा वक्तव्यामुळे अशा व्यक्ती यामुळे देशात जातीय तेढ निर्माण होऊन अशांतता निर्माण होण्याची भीती आहे. शासनाने भिडे चा ताबडतोब बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी श्री एकनाथ बंगाळे (चोपडा) यांना देण्यात आले.
           त्याप्रसंगी उपस्थित चित्रा माळी, संध्याताई महाजन, माया माळी, ए.के.गंभीर, पी. एस. महाजन, के. एस. महाजन, एन. व्हि. महाजन, एस. एस. महाजन, कैलास माळी, नवल महाजन, नरेश महाजन, नंदू माळी, समाधान महाजन, योगेश महाजन चहार्डी, अरुण महाजन, हरीश माळी, प्रवीण मगरे, राजेंद्र माळी, संजय महाजन, लालचंद माळी, लखीचंद माळी, योगेश महाजन, सचिन महाजन, मीना माळी, माया माळी, सुभाष माळी, बस्कार सर, चंद्रकांत महाजन, शांताराम माळी, जितेंद्र महाजन, लक्ष्मण माळी समाधान माळी,  महेंद्र महाजन, अल्केश माळी, नरेंद्र महाजन, रोहित माळी, राजेंद्र माळी अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि चोपडा तालुक्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच समस्त माळी समाज पंचमंडळ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp