पराक्रमी व्यक्तिमत्वाचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शक ... पराक्रमी गुर्जर सम्राट मिहिर भोज जयंती प्रसंगी चोपडा येथे चंद्रशेखर पाटील प्रतिपादन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

18/09/2023

पराक्रमी व्यक्तिमत्वाचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शक ... पराक्रमी गुर्जर सम्राट मिहिर भोज जयंती प्रसंगी चोपडा येथे चंद्रशेखर पाटील प्रतिपादन


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

           पराक्रमी व्यक्तिमत्वाचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शक ... पराक्रमी गुर्जर सम्राट मिहिर भोज जयंती प्रसंगी चोपडा येथे चंद्रशेखर पाटील प्रतिपादन 

         भारतात व भारता बाहेरील समस्त गुर्जर समाज 18 सप्टेंबर हा दिवस गुर्जर सम्राट प्रतिहार मिहिर भोज (कार्यकाळ इ.स. पूर्व 836 ते 885 ) यांच्या जयंती निमित्त आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस म्हणून साजरा केला जातो. तेव्हा आज 18 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस अर्थात गुर्जर सम्राट मिहिर भोज जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस साजरा करण्यात आला .

          कन्या विद्यालयात साजरा करण्यात आलेल्या जयंती प्रसंगी प्रतिमा पूजन नरेंद्र वसंतराव पाटील ( सभापती - कृ.ऊ.बा. समिती ) चंद्रशेखर युवराज पाटील ( अध्यक्ष - समस्त दोडे गुर्जर संस्थान ) एम.व्ही.पाटील (माजी उपसभापती पं .स . चोपडा ) नंदकिशोर पाटील ( संचालक - कृ .ऊ .बा . समिती ) डी.बी. पाटील ( विश्वस्त समस्त दोडे गुर्जर संस्थान ) एस.एच . पाटील, प्रा.दिलीप पाटील, सेवानिवृत्त मुख्या. विलास पाटील, मुख्या. पी. एस. पाटील, सुभाष पाटील, सचिन पाटील, कांतिलाल पाटील, मंगल बा, सचिन पाटील, तुषार पाटील, भरत पाटील, विद्याधर पाटील इ . समाज बांधव उपस्थित होते . जयंती कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांतिलाल पाटील यांनी तर आभार पी एस पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp