श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य तर्फे वडती येथे सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

21/09/2023

श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य तर्फे वडती येथे सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

        श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य तर्फे वडती येथे सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन 

          वडती येथील इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, सत्यशोधक समाज संघ स्थापनेच्या शतकोत्तर महोत्सव निमित्त महात्मा जोतीराव फुले त्यांच्या जिवन कार्यावर आधारित (सामान्य ज्ञान परीक्षा) चे  आयोजन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आले आहे.

   परीक्षेचे ठिकाण :-  माध्यमिक विद्यालय वडती ता. चोपडा

   दिनांक :- २३  सप्टेंबर २०२३ शनिवार

  वेळ :- सकाळी 8:०० ते ९:००

  एकूण प्रश्न  : 50  गुण : 100

         तरी सदर स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक अनुक्रमे रोख  रु ७०१/-, रु.५०१/- व रु.३०१/- वडती येथील माजी विद्यार्थी किरण निनायदे यांचे कडून देण्यात येत आहे तसेच सर्व सहभागी विद्यार्थी यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.


          तरी सदर स्पर्धेत वडती येथील जास्तीत जास्त इयत्ता ८ ते १० वी च्या विद्यार्थीनी सहभाग घ्यावा असे आवाहन संघाचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp