उर्वरित जिल्हा शालेय नेटबॉल स्पर्धेत यशवंत पब्लिक स्कूल चा संघ विजेता . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

16/09/2023

उर्वरित जिल्हा शालेय नेटबॉल स्पर्धेत यशवंत पब्लिक स्कूल चा संघ विजेता . . .


 चोपडा (गणपूर प्रतिनिधी) : - -

           उर्वरित जिल्हा शालेय नेटबॉल स्पर्धेत यशवंत पब्लिक स्कूल चा संघ विजेता . . .

          जळगाव येथील शेठ ला ना विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या उर्वरित जिल्हा शालेय नेटबॉल स्पर्धेत वाघळी (ता 40 गाव) येथील यशवंत पब्लिक स्कूल चा 14 वर्षाखालील मुलींचा संघ विजेता ठरला.याच शाळेचे तीन संघ विविध वयोगटात उपविजेते ठरले.विजेत्या संघाची विभागस्तरीय निवड करण्यात आली आहे.

           यशवंत पब्लिक स्कूल वाघळी च्या मुख्याध्यापिका जयश्री परमानंद सूर्यवंशी यांच्या हस्ते नाणेफेक करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी क्रीडा अधिकारी मीनल थोरात, जळगाव जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन चे सचिव प्रमोद पाटील, यशवंत पब्लिक स्कूल चे नेटबॉल प्रशिक्षक योगेश पांडे , ला.ना हायस्कूलचे क्रीडाशिक्षक उल्हास ठाकरे , श्री जगताप, खुशाल देशमुख, जे.पी. वाघ , विनय काळे , प्रकाश महाजन, धना भोळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp