Post Top Ad
Responsive Ads Here
09/09/2023
Home
Unlabelled
आत्मलेश आंदोलन व आमरण उपोषण तात्पुरते तीन दिवस स्थगित . . . .
आत्मलेश आंदोलन व आमरण उपोषण तात्पुरते तीन दिवस स्थगित . . . .
शेतकरी कृती समितीने सहकाऱ्यांशी चर्चा केली असता फक्त तीन चार दिवसांचा प्रश्न असल्याने थांबणे उचित होईल असा निर्णय घेतल्याने 13 / 9 / 2023 चे संचालक मंडळ सभेतील निर्णय पर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला. चुकून अनुचित निर्णय झाला तर 14 / 9 / 2023 रोजी पत्रकार परिषद घेवून निर्णय घेवून आंदोलन बाबत तारीख कळवली जाईल. असे शेतकरी कृती समिती व सहकार्या तर्फे एस. बी. पाटील यांनी कळविले आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here


No comments:
Post a Comment