माउंट आबू येथे आजपासून पाच दिवसीय राष्ट्रीय मीडिया कॉन्फरन्स सुरू . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

08/09/2023

माउंट आबू येथे आजपासून पाच दिवसीय राष्ट्रीय मीडिया कॉन्फरन्स सुरू . . .


 माउंट आबू (विशेष प्रतिनिधी) : - -

          माउंट आबू येथे आजपासून पाच दिवसीय राष्ट्रीय मीडिया कॉन्फरन्स सुरू . . . 

           माउंट आबू (राजस्थान) येथे आज पासून पाच दिवशीय राष्ट्रीय मीडिया कॉन्फरन्स सुरू झाली. 12 सप्टेंबर 2023 पर्यंत चालणाऱ्या या परिषदेचे आयोजन प्रजापिता ब्रह्मकुमारीज च्या मीडिया विंग कडून करण्यात आले आहे.


           या परिषदेतील परिसंवादात वैश्विक शांती व सद्भावसाठी सशक्त मीडिया या थीम वर भारतातील नामवंत  पत्रकार व मीडिया कर्मचारी मत मांडतील. व विविध विषयांवर देश विदेशातील अनुभवी मत मांडतील. सोशल मीडियाचा समाज, जनमानसावर होणारा परिणाम यावरही या परिषदेत मंथन होईल.

        या कॉन्फरन्स साठी भारत व नेपाळ मधील प्रिंट व  लाईव्ह मीडियातील सुमारे 2000 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp