Post Top Ad
Responsive Ads Here
19/10/2023
Home
Unlabelled
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौड नव एकात्मक दुर्गा मित्र मंडळाला भेट . . . .
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौड नव एकात्मक दुर्गा मित्र मंडळाला भेट . . . .
श्री. शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान या शाखेचे प्रमुख जिग्नेश कंखरे, गणेश पाटील, गोरक्षकचे संग्राम परदेशी, हिंदु जनजागृतीचे यशवंत चौधरी, गोंविदा पाटील, आदींनी श्री दुर्गामाता दौड नियोजन केले होते. तसेच नव एकात्मक दुर्गा मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष - ललीत पाटील, सचिव - ऋषिदास बाविस्कर उपाध्यक्ष - धिरज महाजन, कार्याध्यक्ष - ऍड कुलदीप पाटील, सद्स्य अनिल बाविस्कर, शेतकरी कृती समितीचे एस. बी.पाटील, अमृतराव वाघ, पंकज बोरोले, विपिन बोरोले, प्रा. आर. बी. वाघजळे, लतीश जैन, पंकज बोरोले, विपिन बोरोले, गजानन लाडविकर, गुलाबराव चव्हाण आदिंनी मेहनत घेतली.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment