Post Top Ad
Responsive Ads Here
04/10/2023
Home
Unlabelled
ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 'येलो डे' उत्साहात साजरा . . .
ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 'येलो डे' उत्साहात साजरा . . .
विद्यार्थ्यांनी पिवळ्या रंगाच्या पालेभाज्या, फळं यांचे पोशाख परिधान करून त्याविषयी माहिती आपल्या कलागुणांतून सादर केली. सोनाली देवरे, माधुरी पाटील, जुईली ठाकरे, शितल भावसार, मनिषा चौधरी, रागिनी धनगर या शिक्षिकांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment