चोपड्याचे चित्रकार अनिलराज पाटील यांना हैद्राबाद येथील कसुला अकॅडमी आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत सुवर्णं पदक पटकावले - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

04/10/2023

चोपड्याचे चित्रकार अनिलराज पाटील यांना हैद्राबाद येथील कसुला अकॅडमी आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत सुवर्णं पदक पटकावले

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपड्याचे चित्रकार अनिलराज पाटील यांना हैद्राबाद येथील कसुला अकॅडमी आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत सुवर्णं पदक पटकावले 

         हैद्राबाद येथील कसुला चित्रकला अकॅडमीने पहिल्यांदाच रामायण या काव्य रचनेवर आधारित चित्रकला स्पर्धा व आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रदर्शन जून व जुलै‌ महिन्यात आयोजित केलं होते. यात अनेक देशामधून एकूण 600 चित्रकार कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला होता.


        यात पहिल्या टप्प्यात एकूण टॉप ३० चित्रकारांना सुवर्णं पदक देऊन गौरवन्यात आले. यात चोपड्याचे चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील यांनी  सुवर्णं पदक पटकविले. यावेळी अनिलराज पाटील यांनी पुरुत्तोम श्रीरामाचे काळ्या शाईच्या वपेन पेन च्या साह्याने चित्र रेखाटले आहे. या पूर्वीही अनिलराज पाटील यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. या चित्रकला प्रदर्शनीच्या प्रमुख पद्मावती कसुला यांनी पुरस्कार देऊन गौरविले अनिलराज पाटील हे सद्या चित्रकार व मुर्तिकार म्हणून ‌‌ काम करतात ते ललित कला केन्द्र चित्रकला महाविद्यालयचे माजी विद्यार्थी हेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp