कठोर परिश्रमाशिवाय यश संपादन होत नाही - - प्रा प्रकाश मुजुमदार - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

21/10/2023

कठोर परिश्रमाशिवाय यश संपादन होत नाही - - प्रा प्रकाश मुजुमदार

 

जळगाव (प्रतिनिधी) : - -

          कठोर परिश्रमाशिवाय यश संपादन होत नाही - - प्रा प्रकाश मुजुमदार 

         रावेर तालुक्यातील विवरे येथील श्री ग गो बेंडाळे हायस्कूल विवरे येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न झाला. जीवनात अनेक चढ उतार येतात परंतु यश संपादन करण्याकरता कठोर  परिश्रमा शिवाय पर्याय नाही असे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा प्रकाश मुजुमदार यांनी सांगितले या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव धनंजय शिरीष चौधरी , दारा मोहम्मद माजी नगराध्यक्ष रावेर हे उपस्थित होते.

          कार्यक्रमचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रा.शैलेश राणे यांनी केले शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांना वार्षिक पारितोषिके प्रदान करण्यात आली तसेच यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये पूर्व विभाग भुसावल माध्यमिक पतपेढीचे सचिव प्रा व्ही व्ही पाटील , शाळेचे मुख्याध्यापक श्री पी एच वायकोळे यांना जिल्हास्तरावरील आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाला , श्री ए जे सोळुंके कला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल , प्रतीक वारके आदर्श शेतकरी यांना विविध पुरस्कार मिळाले त्यानिमित्त त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता दहावीतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी कुणाल संतोष पाटील व विद्यार्थिनी भाग्यश्री विशाल पाटील यांचा सत्कार ही करण्यात आला.

          कार्यक्रम प्रसंगी प्रा. डी एस चौधरी, रवींद्र गायकवाड, योगेश खरात, अशरफ तडवी , संस्थेचे अध्यक्ष मार्तंड भिरूड, चेअरमन धनजी लढे, व्हाईस चेअरमन रामचंद्रराव देशमुख, दिलीप राणे, केशव राणे, कार्यकारणी सदस्य, विद्यार्थी - विद्यार्थिनी , पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती तेजल भिरूड व आभार सुनिता सुरवाडे मॅडम यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp