Post Top Ad
Responsive Ads Here
17/10/2023
Home
Unlabelled
जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक संघटनेच्या वतीने कंत्राटीकरण व शाळा दत्तक योजना संबंधी शासनाचा निर्णय रद्द करणेबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन
जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक संघटनेच्या वतीने कंत्राटीकरण व शाळा दत्तक योजना संबंधी शासनाचा निर्णय रद्द करणेबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन
8) कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. अशा प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी माजी.आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ.जयश्रीताई महाजन (माजी महापौर जळगाव), संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष मा.श्री. जयवंतराव पाटील, सरचिटणीस श्री. संजय सोमाणी, चिटणीस श्री. शकिल पटेल, सभासद श्री. अशोक बडगुजर, श्री. निलेश खलसे बारी, श्री. शैलेश राणे, श्री. राजेंद्र महाजन, श्री. सुनील गरूड आदि मान्यवर उपस्थित होते.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here

No comments:
Post a Comment