ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पुर्व प्राथमिक विभागाचा Global Handwashing Day उत्साहात साजरा - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

14/10/2023

ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पुर्व प्राथमिक विभागाचा Global Handwashing Day उत्साहात साजरा

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

           ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पुर्व प्राथमिक विभागाचा Global Handwashing Day उत्साहात साजरा

           चोपडा येथील महात्मा गांधी मंडळ संचालित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये  Global Handwashing Day उत्साहात साजरा करण्यात आला.  जागतिक हात धुण्याचा दिवस या जागतिक मोहीमेला साबणाने हात धुणे हा रोग प्रतिबंधक घटक म्हणून जनजागृती करण्यासाठी समर्पित आहे. योग्य हात धुण्याने, श्वसन आणि आतड्यां संबंधीचे आजार 25 - 50 % कमी केले जाऊ शकतात.

         या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी हात धूण्याचे आपल्या दैनंदिन जीवनात काय महत्त्व आहे हे समजावून सांगितले. धुण्याच्या विविध पायऱ्याविषयी प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. समन्वयिका सुचिता पाटील यांनी व दिपाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याची क्रिया प्रत्यक्ष अनुभवातून दाखविली.


          शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी मुलांना जागतिक हात धुवा दिन आपण का साजरा करतो व आपल्या दैनंदिन जीवनात त्याचे काय महत्त्व आहे, हे विद्यार्थ्यांना समर्पक पणे सांगितले. शाळेचे उपमुख्याध्यापक अमन पटेल यांनी विद्यार्थ्यांना आपले हात कसे धुवावेत व स्वच्छ कसे असावेत हया बाबत मार्गदर्शन केले. 

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले.  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका माधुरी पाटील, जुईली ठाकरे, सोनाली देवरे, शितल भावसार, कामिनी पाटील, मनिषा चौधरी, रागिनी धनगर यांचे सहकार्य लाभले. शाळेतील कला शिक्षक देवेंद्र बारी यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp