तालुका विज्ञान प्रदर्शनात शिक्षक गटातून कु. ऐश्वर्या दीक्षित द्वितीय .... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

22/12/2023

तालुका विज्ञान प्रदर्शनात शिक्षक गटातून कु. ऐश्वर्या दीक्षित द्वितीय ....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         तालुका विज्ञान प्रदर्शनात शिक्षक गटातून कु. ऐश्वर्या दीक्षित द्वितीय ....

         चोपडा तालुका शासकीय विज्ञान प्रदर्शन प्रतीवर्षा प्रमाणे या वर्षी तालुकास्तरीय शासकीय विज्ञान प्रदर्शन नूतन माध्यमिक विद्यालय चुचाळे येथे संपन्न झाले. त्यात अमर संस्था संचालित बालमोहन उच्चं माध्यमिक विद्यालयातून शिक्षक गटातून कु. ऐश्वर्या विजय दीक्षित या शिक्षिकेला द्वितीय पारितोषिक मिळाले. त्यांना यशामागे त्यांच्या वडिलांनी मार्गदर्शन केले.

       या त्यांच्या यशाचे अमर संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत गुलाबराव पाटील , उपाध्यक्ष श्री मनोज चित्रकथी , सचिव श्री दिपक जोशी , बालमोहन कॉलेज चे व्यवस्थापक श्री विजय दीक्षित , संस्थेचे सर्व पदाधीकारी, कॉलेज च्या प्राचार्या श्रीमती प्रिती सरवैया , सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले. व पुढील भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज