ऍड. वानखेडे यांच्या कडून गणपूर ग्रामपंचायतीस आंबेडकरांची प्रतिमा भेट - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

26/01/2024

ऍड. वानखेडे यांच्या कडून गणपूर ग्रामपंचायतीस आंबेडकरांची प्रतिमा भेट


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

        ऍड. वानखेडे यांच्या कडून गणपूर ग्रामपंचायतीस आंबेडकरांची प्रतिमा भेट

         गणपूर(ता चोपडा) येथील ग्रुप ग्रामपंचायतीस ऍड भूषण भगवान वानखेडे यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा प्रजसत्ताकदिनी भेट देण्यात आली .

         यावेळी ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीचे सदस्य भालचंद्र पाटील होते.सरपंच भूषण भिल्ल व शिक्षक विवेक पाटील यांच्याहस्ते प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. यावेळी ऍड बाळकृष्ण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.  

         या कार्यक्रमाला संजय पाटील, प्रकाश वानखेडे , नवनीत पाटील , किशोर पाटील , विविध संस्थांचे पदाधिकारी , शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज