हिंगोणे गावाला सोनवणे परिवाराकडून शवपेटीचे लोकार्पण.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

29/01/2024

हिंगोणे गावाला सोनवणे परिवाराकडून शवपेटीचे लोकार्पण....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

            हिंगोणे गावाला सोनवणे परिवाराकडून शवपेटीचे लोकार्पण.... 

          हिंगोणे (ता. चोपडा) येथिल कै. नामदेवराव भगवान सोनवणे यांच्या विचाराने प्रेरित होऊन सोनवणे परिवाराने  गावासाठी शवपेटी दिली. तिचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम नुकताच झाला.

        हिंगोणेचे उपसरपंच एस आर सोनवणे, सुरेश उर्फ अभिमन गणपत सोनवणे, प्रा. पी आर सोनवणे, रविंद्र गोरख सोनवणे, सतीश युवराज सोनवणे, प्रवीण संभाजी सोनवणे, अनिल छगन पाटील, राहुल जगन्नाथ सोनवणे शेखर उर्फ दगडू सोनवणे, गुणवंत सोनवणे यांच्या संकल्पनेतून गावाला ही शवपेटी देण्यात आली.

        यावेळी मौजे हिंगोणे ग्रामपंचायतिचे सरपंच भाग्यश्री पाटील, उपसरपंच  एस आर पाटील, संगीता पाटील, अंजना पाटील, तुकाराम  बाविस्कर, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रा. नंदकिशोर सांगोरे, वसंत नाना पाटील, माजी सरपंच सुशीलाबाई सोनवणे, ग्रामसेवक के बी कोळी, प्रमोद सूर्यवंशी, तलाठी कुलदीप पाटील, मुख्याध्यापक ए आर पाटील, निलेश पाटील, श्री देवरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज