पंकज इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

04/01/2024

पंकज इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

        पंकज इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी...

        पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज इंग्लिश मीडियम स्कूल येथे दरवर्षीप्रमाणे विविध सण उत्सव जयंती साजरे करण्यात येतात त्याचबरोबर 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती असल्यामुळे बालिका दिवस ही साजरा करण्यात आला.

        यात विद्यार्थिनींनी सावित्रीबाईच्या वेशामध्ये येऊन भाषणे दिली.तसेच शाळेतील महिला शिक्षिका यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेतील मुख्याध्यापक  केतन माळी सर यांनी सावित्रीबाईं विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनीही सावित्रीबाईन विषयी भाषणे दिली.

        पंकज इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शाळेतील सर्व कर्मचारी यांचीही मदत लाभली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp