Post Top Ad
Responsive Ads Here
04/04/2024
Home
Unlabelled
सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व क्षेत्रिय अधिकारी आणि सर्व नोडल अधिकाऱ्यांनी घेतले ईव्हीएम मशीन हाताळणी प्रशिक्षण ....
सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व क्षेत्रिय अधिकारी आणि सर्व नोडल अधिकाऱ्यांनी घेतले ईव्हीएम मशीन हाताळणी प्रशिक्षण ....
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी ईव्हीएम मशीन जोडणी सर्व कर्मचाऱ्यांनी शिकून घ्यावी याबाबत सर्वांना सुचीत केले. निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण 7 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणापूर्वी आणि प्रशिक्षणानंतर अधिक माहितीसाठी सर्वांनी माहिती पुस्तिकेचे वाचन करावे असेही आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील
✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
at
April 04, 2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment