श्रीमती कमलाबाई ओंकारदास अग्रवाल ज्युनिअर कॉलेजचे बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ; 100% निकालाची परंपरा कायम - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

21/05/2024

श्रीमती कमलाबाई ओंकारदास अग्रवाल ज्युनिअर कॉलेजचे बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ; 100% निकालाची परंपरा कायम

 

चोपडा (प्रतिनिधी) : -

          श्रीमती कमलाबाई ओंकारदास अग्रवाल ज्युनिअर कॉलेजचे बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ; 100% निकालाची परंपरा कायम

        चोपडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित श्रीमती कमलाबाई ओंकारदास अग्रवाल कॉलेजच्या बारावी  परीक्षेचा निकाल बोर्डातर्फे जाहीर झाला असून यात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. परंपरेनुसार याही वर्षाचा निकाल 100% लागला असून सायन्स विभागाच्या पाटील ऋषिकेश मनोज  89.17%गुण [प्रथम], अग्रवाल वंशिका हेमंत (84.50%)गुणांसह [द्वितीय], पाटील ऋचा प्रदीप  (83.83%) [तृतीय],  क्रमांक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच कॉमर्स विभागाचे चौधरी कुणाल विनोद (72.17%) महाजन योगेश साहेबराव (72.17%) कोळी हर्षल (70.33%)
             यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास यशवंत हरताळकर, संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर , माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र भावे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी जी पाटील, इंग्लिश मिडियमच्या प्राचार्या सुरेखा मिस्त्री, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी भावे यांनी गौरी शुक्ला , दीपक पाटील , घनश्याम पाटील,संजय गवळी, प्रवीण पाटील यशस्वी विद्यार्थ्यांचे  विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज