चोपडा नगरपरिषदच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवणूक 2024 जनजागृती कार्यक्रम.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

10/05/2024

चोपडा नगरपरिषदच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवणूक 2024 जनजागृती कार्यक्रम....


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा नगरपरिषदच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवणूक 2024 जनजागृती कार्यक्रम....

      चोपडा नगरपरिषदेच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान जनजागृती करणेकामी मुख्याधिकारी श्री.राहुल पाटील यांच्या मार्गादर्शनाखाली चोपडा नगपरिषद कार्यालयाच्या आवारात मतदान जनजागृतीपर नेल आर्ट कार्यक्रमाचे आयोजन करुन चोपडा शहरातील महिलांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करणेत आले.
           या कार्यक्रमांतर्गत मतदानाविषयी जनजागृती करणेसाठी खास महिलांसाठी  नेल आर्ट ही मोहीम राबविण्यात आली असून दि.13/05/2024 रोजी स्वयंपूर्ती 100% मतदान करावे व लोकशाही बळकटी करणात आपला मोलाचा सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्याधिकारी यांच्या मार्फत शहरातील नागरीकांना करणेत आलेले आहे, यावेळी शहरातील महीला मतदारांनी सदर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. याप्रसंगी चोपडा न.प. चे मुख्याधिकारी श्री.राहुल पाटील तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज