अमित जैनचे सीईटी परीक्षेत घवघवीत यश . . . - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

17/06/2024

अमित जैनचे सीईटी परीक्षेत घवघवीत यश . . .

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

    अमित जैनचे सीईटी परीक्षेत घवघवीत यश

         चोपडा येथील गणेश कॉलनीतील राहिवासी प्रविण इंदरचंद जैन यांचा चिरंजीव अमित प्रविण जैन  हा सीईटी परीक्षेत 97:88 गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. त्याचे या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज