Post Top Ad
Responsive Ads Here
21/06/2024

Home
Unlabelled
प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये उत्साह पूर्ण वातावरणात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा
प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये उत्साह पूर्ण वातावरणात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा
शरीराला आवश्यक असा व्यायाम प्रकार वार्मअप, सूर्यनमस्कार पासून सुरवात नंतर योगासनाची आसने ताडासन त्रियक ताडासन वक्रासन वृक्षासन अर्धचक्रासन त्रिकोणासन वीरभद्रआसन पादहस्तासन वज्रासन बालासन पवन मुक्तआसन बद्धकोणासन भुजंगासन विरासन शवासन इत्यादी आसन घेत प्राणायाम मध्ये भस्त्रिका प्राणायाम कपालभाति प्राणायाम बाह्य प्राणायाम अनुलोम-विलोम प्राणायाम भ्रामरी प्राणायाम उद्गीथ प्राणायाम घेत. या योग दिनाच्या कार्यक्रमाला चोपडा एज्युकेशन सोसायटी चे सचिव आदरणीय माधुरीताई उपस्थित होत्या त्याप्रसंगी त्यांनी देखील आसने घेतली. तसेच डी एड आणि बी एड कॉलेजचे प्रा.सविता सोनवणे, प्रा.रजनी सोनवणे, प्रा.एम पी पाटील, प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक मा श्री रजीश बी सर उपमुख्याध्यापिका सौ निखिला मॅडम त्याचबरोबर सर्व शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते.
Share This

About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here
No comments:
Post a Comment