भारतीय जैन संघटना चोपडा तर्फे स्वातंत्र्यदिनी मूकबधिर विद्यालयात कपडे व खाऊ वाटप.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

21/08/2024

भारतीय जैन संघटना चोपडा तर्फे स्वातंत्र्यदिनी मूकबधिर विद्यालयात कपडे व खाऊ वाटप....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

        भारतीय जैन संघटना चोपडा तर्फे स्वातंत्र्यदिनी मूकबधिर विद्यालयात कपडे व खाऊ वाटप....

        भारतीय जैन संघटना चोपडा शाखेतर्फे भारताचे स्वातंत्र्यदिनी व बीजेएस चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांचे जन्म दिवसाचे औचित्य साधून चोपडा येथील स्व. तुळसाआई बहुउद्देशीय महिला मंडळ संचलित मूकबधिर विद्यालय येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना रेडीमेड कपडे व खाऊ वाटप माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र बोथरा व माजी जिल्हा सचिव दीपक राखेचा यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सदरील प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा सचिव गौरव कोचर कोषाध्यक्ष अभय ब्रम्हेचा सल्लागार दर्शन देशलहरा हे उपस्थित होते.

        या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे कार्यकर्ते आकाश जैन, वृषभ कोचर, संस्कार जैन, मनन जैन, पार्थ बरडिया, प्रेम चोपडा, समय चोपडा यांनी परिश्रम घेतले. मूकबधिर विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका नम्रता धनगर शिक्षिका वैशाली पाकळे व उमेश धनगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे महत्व विशद केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज