Post Top Ad
Responsive Ads Here
25/12/2024
Home
Unlabelled
पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे पंकज शिक्षक गौरव पुरस्काराने आर डी पाटील व विजया पाटील सन्मानित...
पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे पंकज शिक्षक गौरव पुरस्काराने आर डी पाटील व विजया पाटील सन्मानित...
सौ. विजया पाटील यांनी इन्स्पायर अवार्ड , अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा सहभाग , विविध विज्ञान प्रदर्शनात सक्रिय सहभाग , शैक्षणिक साहित्य निर्मिती तसेच विविध कार्यशाळेत सहभाग नोंदविला आहे. तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे त्यात रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे Nation Buider Award 2018 समाजकार्य महाविद्यालय, इनरविल क्लब चोपडा तर्फे...आदर्श गुणवंत शिक्षिका पुरस्कार , डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन - Innovative Science Teacher Award. , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठा समन्वय समिती आदर्श शिक्षिका पुरस्कार , वैज्ञानिक, शैक्षणिक व साहित्य निर्मितीत जिल्हास्तरावर निवड , ज्येष्ठ शास्त्रज्ञ नॅशनल केमिकल लॅब पुणे डॉ.अरविंद नातू आईसर पुणे यांचे पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन , वरिष्ठ शास्त्रज्ञ आपल्या भेटीला उपक्रम.विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मेळावा, विज्ञान परिसंवाद, विज्ञान दिनविशेष सातत्यपूर्ण सहभाग व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment