जैन श्री संघाच्या संधपतीपदी - सुभाषचंद बरडीया ; उपाध्यक्षपदी - संजय बरडीया ; सचिवपदी - धिरेंद्र डाकलीय ; कोषाध्यक्षपदी - राकेश सुराणा यांची एकमताने निवड.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

28/12/2024

जैन श्री संघाच्या संधपतीपदी - सुभाषचंद बरडीया ; उपाध्यक्षपदी - संजय बरडीया ; सचिवपदी - धिरेंद्र डाकलीय ; कोषाध्यक्षपदी - राकेश सुराणा यांची एकमताने निवड....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         जैन श्री संघाच्या संधपतीपदी - सुभाषचंद बरडीया ; उपाध्यक्षपदी - संजय बरडीया ; सचिवपदी - धिरेंद्र डाकलीय ; कोषाध्यक्षपदी - राकेश सुराणा यांची एकमताने निवड....

          चोपडा येथील गांधी चौकातील सुधर्म भवनात श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्री संघाची सर्व साधारण बैठक माजी अध्यक्ष प्रदीप मिलापचंद बरडीया यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. या बैठकीत एक मताने सुभाषचंद्र किसनलाल बरडीया यांचे आगामी दोन वर्षासाठी संघपती म्हणून नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्ष पदी संजय चंपालाल  बरडिया तर सचिवपदी धीरेंद्र तुळशीराम डाकलिया यांची व कोषाध्यक्षपदी राकेश प्रकाशचंद सुराणा यांची बिनविरोध नियुक्ती झालेली आहे. 

        यांना समाजातील सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे सुभाषचंद्र बरडीया यांची दुसऱ्यांदा निवड झाल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे. आणि समाजातील अनेक मान्यवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज