अश्विनी गुजराथी यांची पहिली महिला व्हा. चेअरमनपदी जिल्हा सह.पतसंस्था फेडरेशनवर निवड..... चोपड्याच्या शिरपेचात मनाचा तुरा..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

25/02/2025

अश्विनी गुजराथी यांची पहिली महिला व्हा. चेअरमनपदी जिल्हा सह.पतसंस्था फेडरेशनवर निवड..... चोपड्याच्या शिरपेचात मनाचा तुरा.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          अश्विनी गुजराथी यांची पहिली महिला व्हा. चेअरमनपदी जिल्हा सह.पतसंस्था फेडरेशनवर निवड.....

     चोपड्याच्या शिरपेचात मनाचा तुरा.....

        जळगाव जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन मर्या. जळगाव या संस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी चोपडा येथील लक्ष्मी महिला पतसंस्थेच्या चेअरमन अश्विनी प्रसन्नकुमार गुजराथी यांची बिनविरोध निवड झाली आहे. अश्विनी गुजराथी या भगिनी मंडळ संस्थेच्या सहसचिव म्हणून जबाबदारी सांभाळत असून त्यांनी यापूर्वी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून मैत्री व सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

         फेडरेशनच्या स्थापनेपासून पहिल्यांदा तालुकास्तरावरील महिलेला प्रथमत:च व्हाईस चेअरमन पदाचा मान मिळाला आहे. फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून पतसंस्थेच्या थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करण्यात येऊन पतसंस्थांचा एनपीए कमी करण्याचे कार्य करण्याला प्राधान्य देण्यात येते.

          फेडरेशनच्या चेअरमन पदी खेडगाव (ता. चाळीसगाव) येथील शशिकांत भास्करराव साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर चोपडा तालुक्यातून मो. हनिफ हाजी अ. सत्तार हे दुसऱ्यांदा बिनविरोध संचालक निवडून आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज