दिंगबर जैन मुनिश्रीचे चोपडयात सल्लेखना (संथारा) महोत्सव - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

25/02/2025

दिंगबर जैन मुनिश्रीचे चोपडयात सल्लेखना (संथारा) महोत्सव

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         दिंगबर जैन मुनिश्रीचे चोपडयात सल्लेखना (संथारा) महोत्सव

         जैन समाजात सल्लेखना (संथारा) मरणला अनन्य महत्व आहे. यालाच पंड़ित मरण देखील म्हणत असतात. परंतु एखाद्या संताचे चोपडयात सल्लेखना (संथारा) महोत्सव होने म्हणजे सौभाग्याचा क्षण होय. येथील गोल मंदिर जवळील.चंद्रप्रभु जैन दिंगबर धर्मशाळा संत निवास येथे दिंगबर जैन मुनिश्रीचे चोपडयात प.पूज्य. १०८ प्रभातसागरजी महाराज यांचे सल्लेखना महोत्सव (संथारा) मागिल दोन दिवसांपासून सुरु आहे. 

        परम.पूज्य. १०८ आचार्यश्री पवित्रसागरजी महाराज यांचे परम शिष्य शपकराज मुनिश्री परम.पूज्य. १०८ प्रभातसागरजी महाराज यांची सल्लेखना महोत्सव चोपडा येथे सुरू झाले आहे. अचानक आलेल्या दैवी व शारीरिक उपसर्गामुळे पूज्य प्रभातसागरजी महाराजांनी आचार्यश्री पवित्रसागरजी महाराज यांच्या कडून दि. 23 रोजी सल्लेखनेचा (संथारा) चा स्वीकार केला. यांना प.पू. आचार्यश्री १०८ मयंकसागरजी महाराज व प.पू.आचार्यश्री १०८ सुविधीसागरजी महाराज यांचे मंगल शुभआशिर्वाद त्यांना लाभले असून प.पू.१०८ प्रभावसागरजी महाराज यांचे मार्गदर्शनात सल्लेखना महोत्सव चोपड्यात सुरू असुन आजचा तीसरा दिवस आहे

         तरी समस्त श्रावक श्राविकानी या सल्लेखना (संथारा) महोत्सवाचा लाभ घ्यावा. व अधिक माहिती साठी खालील नबंर वर सम्पर्क करावे. असे आवाहन चोपडयाचा सकल दिगंबर जैन समाज, यानी केले आहे.

      अतुल अरुण जैन.9921040701

      राहुल सुभाष जैन .7588438368

      राजस राजेंद्र जैन . 9422225224

      केतन छोटुलाल जैन. 9421693001

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज