Post Top Ad
Responsive Ads Here
02/03/2025
Home
Unlabelled
दिंगबर जैन मुनिश्रीचे चोपडयात आठव्या दिवशी संथारा (पंड़ित मरण) महोत्सव संपन्न....
दिंगबर जैन मुनिश्रीचे चोपडयात आठव्या दिवशी संथारा (पंड़ित मरण) महोत्सव संपन्न....
तरी संभाजी नगर,धुळे, जळगाव, पारोळा, चालीसगांव, हरेश्वर पिपळगाव, धरणगाव, बीड, कुसुंबा, सोनगिर, अश्या अनेक ठिकानाहुन समस्त श्रावक श्राविकानी या सल्लेखना (संथारा) महोत्सवाचा लाभ घेतला. यासाठी चोपडयाचा सकल दिगंबर जैन समाज यानी मेहनत घेतली. अग्निसंस्कारच्या वेळेस माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या सह सकल जैन समाजाचे भक्तगण मोठ्या संख्येणे उपस्थित होते. दिंगरब जैन समाजात प्रथमच एखाद्या मुनिश्रीने संथारा (मरण) महोत्सव संपन्न झाले तर ओसवाल समाजात जवळपास 55 वर्षा पुर्वी श्रमण संघाचे प. पु.हेमकवरजी म.सा. तर जवळपास 52 वर्षापूर्वी प.पु.हेमकवरजी म.सा.यांच्या सुष्या प.पु.दुर्गा कवरजी म. सा.यांचे संथारा मरण झाले होते. नंतर आजच्या तीसरा योग सांगितले जात आहे. तर दिंगबर जैन समाजात पहिलाच योग असल्याचे बोलले जात आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment