चोपडा येथे सुनिल पाटील (वाळकी) व रा काँ (अजितदादा गट) व आयोजित ' ईद मिलन 'कार्यक्रमात मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

31/03/2025

चोपडा येथे सुनिल पाटील (वाळकी) व रा काँ (अजितदादा गट) व आयोजित ' ईद मिलन 'कार्यक्रमात मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा...


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         चोपडा येथे सुनिल पाटील (वाळकी) व रा काँ (अजितदादा गट) व आयोजित ' ईद मिलन 'कार्यक्रमात मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा...

        आज छत्रपती शिवाजी महाराज चौक चोपडा येथे सुनिल पाटील (वाळकी) मा़जी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व मा. जि. प. सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोपडा आयोजित ' ईद मिलन 'कार्यक्रमात ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांचे सर्वधर्म समभाव व धर्मनिरपेक्ष विचारांचा मुस्लिम समुदायाने स्वागत केले. 
        ईदच्या पावन पर्वात बंधुभाव, प्रेम, शांततेचा संदेश समाजात गेला. सर्व धर्माचे लोकांचा सहभाग चोपड्याच्या सामाजिक सलोख्याचे दर्शन ह्या निमित्ताने घडले. मशीद, घरी व ईदगाह येथे ईद उल फितर ची नमाज अदा करुन बहुसंख्य मुस्लिम बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात येउन सर्व समाजातील लोकानां गळाभेट घेत होते. ईद च्या पवित्र उत्सवात बहुसंख्य रोजदार उपस्थित होते.

        ह्या प्रसंगी प्रवीण गुजराथी, परेश देशमुख, निलेश पाटील, कृषीभुषन हिरालाल पाटील, अक्रम भाई तेली, रमाकांत बोरसे, मिलिंद सोनवणे सह रा. कॉ. पदाधिकारी हजर होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज