केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी बुऱ्हाणपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर प्रवाशांना होणाऱ्या गैरसोय बाबत बैठक घेतली... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

02/06/2025

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी बुऱ्हाणपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर प्रवाशांना होणाऱ्या गैरसोय बाबत बैठक घेतली...

 

जळगाव (प्रतिनिधी) : - -

        केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी बुऱ्हाणपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर प्रवाशांना होणाऱ्या गैरसोय बाबत बैठक घेतली...

         जळगांव जिल्ह्यातून बुऱ्हाणपूर जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांची महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर मध्यप्रदेश पोलिस मार्फत अडवणूक होऊन त्रास देण्यात येत असल्याबाबत अनेक तक्रारी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याकडे आल्या असता, आज बुऱ्हाणपूर येथिल जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आमदार श्रीमती अर्चनादिदी चिटणीस यांच्यासह बुऱ्हाणपूर पोलिस अधीक्षक श्री.देवेन पाटीदार, उपजिल्हाधिकारी श्री.वीरसिंग तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तक्रार केली.
          यावेळी  केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे महाराष्ट्र राज्यातील वाहन धारक व प्रवाश्यांना होण्याच्या त्रासाची माहिती देऊन यावर तत्काळ सुधारणा करणे बाबत सूचना केल्या. यावर लवकरात लवकर योग्यती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp