Post Top Ad
Responsive Ads Here
02/07/2025
Home
Unlabelled
खांदेशातील प्रतिपंढरपूर निमझरी येथे माऊली दर्शन सोहळा.....
खांदेशातील प्रतिपंढरपूर निमझरी येथे माऊली दर्शन सोहळा.....
प्रतिपंढरपूर निमझरी तालुका शिरपूर येथे 6 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी विठ्ठल दर्शन सोहळ्यासह, विठोबा रुक्माई मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम, महाप्रसादाचे वाटप, फराळाचे वाटप करण्यात येते. खांदेशातील असंख्य भाविक या ठिकाणी येतात व विठूरायाच्या चरणी लीन होतात. यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी भाविकांनी माऊली दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व माजी पं. स सदस्य छगन गोरख पाटील व निमझरी वासियांनी केले आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment