चला निमझरी ; माऊलीच्या दर्शनाला ... शिरपूर तालुक्यातील प्रतिपंढरपूर येथे विठ्ठल दर्शन सोहळा... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

30/06/2025

चला निमझरी ; माऊलीच्या दर्शनाला ... शिरपूर तालुक्यातील प्रतिपंढरपूर येथे विठ्ठल दर्शन सोहळा...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         चला निमझरी ; माऊलीच्या दर्शनाला ... शिरपूर तालुक्यातील प्रतिपंढरपूर येथे विठ्ठल दर्शन सोहळा...

          शिरपूर तालुक्यातील प्रति पंढरपूर असलेल्या निमझरी येथील विठ्ठल मंदिर ट्रस्ट संचालित. विठ्ठल मंदिर धाम निमझरी येथे आषाढी एकादशी निमित्त दिनांक 6 जुलै 2025 रोजी विठ्ठल दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

                🔴  सकाळी काकड आरती  🔴

               🔴  दुपारी पालखी मिरवणूक  🔴

  🔴 नंतर कीर्तनाचा कार्यक्रम व महाप्रसादाचा 🔴

         असे आषाढी एकादशी निमित्ताने दिवसभर विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रमांचे दर्शणार्थींसाठी आयोजन करण्यात आले आहेत.
          तरी जळगाव , धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील समस्त विठ्ठल भक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब श्री छगन गुर्जर व ग्रामस्थ निमझरी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज