कुमारी दीक्षा लतिष जैन हिचे राष्ट्रीयरंगोत्सव उत्सवात घवघवीत यश - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

17/10/2025

कुमारी दीक्षा लतिष जैन हिचे राष्ट्रीयरंगोत्सव उत्सवात घवघवीत यश

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         कुमारी दीक्षा लतिष जैन हिचे राष्ट्रीयरंगोत्सव उत्सवात घवघवीत यश

          लतिष जैन यांची कन्या कुमारी दीक्षा जैन हिने राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने यश संपादन केले त्या आशयाचे कामगिरीचे प्रमाणपत्र नुकतेच प्रताप विद्या मंदिरात दिले गेले.

          सदरच्या पारितोषिकचे स्वरूप मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले प्रमाणपत्रांमध्ये कला पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन करून तिचे कला खरोखरच उत्कृष्ट आहे आणि सदरचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करताना खूप आनंद होत असल्याचे व तिची प्रतिभा अद्भुत असल्याची आणि भविष्यात ज्या अद्भुत गोष्टी साध्य कराल त्या पाळण्यासाठी आम्हाला खूप आनंद होत आहे अशा आशयाचे गौरवदगाराचे प्रमाणपत्र दिले प्रताप शाळेतर्फे शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील पाटील तसेच वर्गशिक्षक श्री वी एन पाटील यांनी कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp