डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामांना जयंती निमित्त ज्येष्ठ नागरिक संघात अभिवादन ! ! - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

16/10/2025

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामांना जयंती निमित्त ज्येष्ठ नागरिक संघात अभिवादन ! !

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामांना जयंती निमित्त ज्येष्ठ नागरिक संघात अभिवादन ! !

         शिक्षणासाठी दारिद्रयाशी लढत यशाला गवसणी घालतांना, देशहिताला / देश कार्याला प्राधान्य देत अविवाहित राहिलेले मिसाईल मॅन,भारताचे 11 वे राष्ट्रपती व भारतरत्न झालेले डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 93 व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याला, देशासाठी क्षेपणास्र क्षेत्रात दिलेल्या योगदानाला उजाळा देत त्यांना ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडा येथे अभिवादन करण्यात आले .

          यावेळी संघाचे सचिव विलास पाटील सर यांनी डॉ.कलाम यांच्या कार्य कर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेत, त्यांचा जन्मदिवस शासनाकडून 'वाचन प्रेरणा दिन ' म्हणून साजरा करण्याबाबत माहिती दिली, तर संघाचे उपाध्यक्ष श्री.जे.एस. नेरपगारे यांनी डॉ. कलामांच्या प्रतिमेचे पूजन करीत माल्यार्पण केले .

         या अभिवादन कार्यक्रमास संघाचे सचिव दिलीप माधवराव पाटील, सहसचिव - इंजि व्ही.एस.पाटील, ज्येष्ठ सदस्य रमेश शिंदे, प्रा. श्यामभाई गुजराथी, विधी तज्ज्ञ सदस्य ॲड.व्ही.बी.पाटील, फेस्कॉम तालुका सचिव - श्री. शांताराम पाटील, प्रा.एस.के.पाटील, परशुराम पेंढारकर, गोकुळ पाटील इ.ज्येष्ठ नागरिक संघ सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp