चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकत दाखल उमेदवारी अर्जंची उद्या दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता छाननी.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

17/11/2025

चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकत दाखल उमेदवारी अर्जंची उद्या दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता छाननी....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकत दाखल उमेदवारी अर्जंची उद्या दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता  छाननी....

        चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय नगर परिषद, चोपडा येथे उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

     छाननी प्रक्रियेचा क्रम पुढीलप्रमाणे राहील

         प्रथम नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जाची छाननी केली जाईल. त्यानंतर प्रभागनिहाय (वार्डनुसार) नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशन अर्जाची छाननी होईल. तरी संबंधित सर्व उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी (प्रत्येकी एक यांनी वेळेवर उपस्थित राहावे. एक)यांनी हजर राहावे.

      छाननीच्या वेळी सोबत आणावयाची कागदपत्रे 

1) अद्यावत मतदार यादीच्या संबंधित भागाची प्रत किंवा उमेदवार व सूचक यांचे नाव असलेल्या प्रभागाच्या / मतदार संघाच्या अद्यावत मतदार यादीतील नोंदीची प्रमाणित प्रत

2) वयासंबंधी समाधानकारक पुरावा

3) अनामत रक्कम भरल्याची पावती किंवा चलनाची प्रत

4) नामनिर्देशनपत्राची पोच आणि छाननीची सूचना

5) अपराधसिध्दीच्या तपशिलासंबंधात आणि अपत्यासंबंधात विहित नमुन्यामध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत

6) नामनिर्देशनाविरूध्द जो संभाव्य आक्षेप घेण्यात येईल अशा आक्षेपाचे खंडन करण्यासाठी आवश्यक असेल असा इतर कोणताही पुरावा किंवा साहित्य

7) राखीव जागेवर निवडणूक लढविणा-या उमेदवाराने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणापत्राच्या मूळ प्रती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp