चोपडा येथे दिव्यांग नागरिकांसाठी तपासणी शिबीर..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...
ताज्या बातम्या
मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)    |    बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288    |    निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा S Maharashtra 7 News...

Post Top Ad

Responsive Ads Here

24/02/2026

चोपडा येथे दिव्यांग नागरिकांसाठी तपासणी शिबीर.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         चोपडा येथे दिव्यांग नागरिकांसाठी तपासणी शिबीर.....

        महसूल विभागामार्फत विशेष नावीन्यपूर्ण कार्यक्रम अंतर्गत आरोग्य विभागाच्या सहकार्याने दिव्यांग नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्र नूतनीकरण करणे व दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी शिबिर आयोजन करण्यात आले आहे.

         सर्व दिव्यांग  नागरिकांनी या संधीचा शिबिराचा लाभ घेऊन आपले दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त तसेच नूतनीकरण करणे व तपासणी करण्यासाठी दि.25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे चोपडा  तालुक्यातील दिव्यांग नागरिकांची तपासणी करण्यात  येणार आहे.

    दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र व नुतनीकरण

स्थळ: उपजिल्हा रुग्णालय चोपडा 

दिनांक: 25/02/2026

            वेळ: सकाळी 11:00 वाजता

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp