Post Top Ad
Responsive Ads Here
18/03/2026
Home
Unlabelled
देविदास धनगर विद्यमान सरपंच, वडती यांची जिल्हा परिषद जळगांव मार्फत चौकशी
देविदास धनगर विद्यमान सरपंच, वडती यांची जिल्हा परिषद जळगांव मार्फत चौकशी
या वेळी पारदर्शक चौकशी होवुन बनावट दस्तऐवज व प्रोसेडींग बनवून अपहार - भ्रटाचार करणारे ग्रामसेवक दिपक भामरे यांना निलंबीत करण्यात यावे व सरपंच देविदास हरीषचंद्र धनगर यांनी पदाचा गैरवापर करणे आणि गैरवर्तनानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार अपात्र करावे अशी मागणी तक्रारदासर नंदलाल मणीलाल पाटील यांनी केली आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील
✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
at
March 18, 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment