चोपड्यात "द केरला स्टोरी टू" युवतींसाठी मोफत शो.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...
ताज्या बातम्या
मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)    |    बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288    |    निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा S Maharashtra 7 News...

Post Top Ad

Responsive Ads Here

15/03/2026

चोपड्यात "द केरला स्टोरी टू" युवतींसाठी मोफत शो....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         चोपड्यात "द केरला स्टोरी टू" युवतींसाठी मोफत शो....

        आज सकल हिंदू समाजा तर्फे आयोजित आशा टॉकीज चोपडा येथे द केरला स्टोरी टू चित्रपट चोपड्यातील युवतींना विनामूल्य दाखवण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली.

         सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट मुलींना "लव जिहाद" सारख्या फसव्या प्रेमाच्या जाळ्यात कसे अडकवले जाते हे दाखविण्यात आले तसेच हिंदू युवतींमध्ये जास्तीत जास्त धर्मजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे हा चित्रपट मोफत दाखवून तब्बल पाचशे युवतींना अशा कोणत्याच गोष्टीत अडकायला नको म्हणून प्रोत्साहन देण्यात आले.
         फक्त अवघ्या 24 तासांत मुलींना मोफत चित्रपट दाखवण्याचा हा प्रयत्न यशस्वी पणे पार पडला यासाठी आणि नियोजनासाठी नरेंद्र पाटील, मुकेश बडगुजर, साक्षी गुजराथी, उज्जैनी पाटील, मृणाल वैद्य, प्रथमेश पाटील, चेतन शेटे, इतर सर्व धर्म सेवकांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp