Post Top Ad
Responsive Ads Here
22/03/2026
Home
Unlabelled
‘एसआयआर मॅपिंग’चे काम मिशन मोडवर ; मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
‘एसआयआर मॅपिंग’चे काम मिशन मोडवर ; मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
या मोहिमे दरम्यान बीएलओ आपल्या घरी आल्यास त्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, सदर आढावा बैठकीत माननीय श्री. भाऊसाहेब थोरात (तहसीलदार), श्री.रामनिवास झंवर (मुख्याधिकारी), श्री. सुधाकर पाटील (निवडणूक नायब तहसीलदार), श्री. योगेश पाटील (नायब तहसीलदार), श्री. संजय मिसर (उपमुख्याधिकारी) आणि श्री. संदीप पाटील यांनी सर्व बीएलओ आणि संबंधित कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले आहे. कामात अचूकता राहावी आणि विहित मुदतीत उद्दिष्ट पूर्ण व्हावे, यासाठी या अधिकाऱ्यांकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील
✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
at
March 22, 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment