Post Top Ad
Responsive Ads Here
13/03/2026
Home
Unlabelled
संजय गांधी विशेष सहाय्य योजना लाभसाठी दिव्यांग्यांना UDI प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक
संजय गांधी विशेष सहाय्य योजना लाभसाठी दिव्यांग्यांना UDI प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक
तसेच ह्या बाबीसाठी लाभार्थी यांची जबाबदारी असुन शासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येते. तरी संबंधित सर्व दिव्यांग लाभार्थींनी आपले दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात चोपडा येथे निर्धारित मुदतीत UDI card व प्रमाणपत्र सादर न केल्यास योजनेचा लाभ बंद करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. चोपडा तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थींनी गांभीर्याने दखल घेऊन आपले UDI card व प्रमाणपत्र (Unique Disability ID Certificate) तहसील कार्यालय चोपडा संजय गांधी शाखा येथे जमा करावेत असे आवाहन तहसीलदार भाऊसाहेब थोरात व नायबतहसीलदार संजय गांधी योजना दत्तात्रय सैंदाणे यांनी केले आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment