Post Top Ad
Responsive Ads Here
15/07/2026
Home
Unlabelled
मानवसेवातीर्थच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते उत्साहात संपन्न....
मानवसेवातीर्थच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते उत्साहात संपन्न....
कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून संपूर्ण परिसरात सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळाले. उपस्थितांनी नूतन इमारतीच्या उभारणीसाठी शुभेच्छा देत संस्थेच्या कार्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील
✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
at
July 15, 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment