Post Top Ad
Responsive Ads Here
06/08/2026
Home
Unlabelled
चोपडा येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थी इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न...
चोपडा येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थी इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न...
महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. बोरसे यांनी नियमित अभ्यास, उपस्थिती व कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात अॅड. संदीप सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त व नैतिक मूल्ये जोपासून सक्षम नागरिक बनावे, असे प्रतिपादन केले. यावेळी उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनराज आर. पाटील यांनी केले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील
✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
at
August 06, 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment