श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त कीर्तनाचे आयोजन... - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

03/08/2026

श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त कीर्तनाचे आयोजन...


चोपडा (प्रतिनिधी) : - -

         श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त कीर्तनाचे आयोजन...

         चोपडा येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा निमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज बांधव आयोजित किर्तन सोहळा दिनांक 5 ऑगस्ट बुधवार रोजी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची स्थापना माळी समाज मंगल कार्यालय या ठिकाणी होणार आहे. 

         या कीर्तन सप्ताहाच्या कार्यक्रमाची सुरुवात 5 ऑगस्ट रोजी ह भ प सुनील महाराज जामनेर, 6 ऑगस्ट रोजी ह भ प शुभम महाराज मंदाने शहादा, 7 ऑगस्ट रोजी ह भ प उमेश महाराज दहिवद, 8 ऑगस्ट रोजी ह भ प श्रीकांत महाराज खडके, 9 ऑगस्ट रोजी ह भ प गजानन महाराज सोनटक्के पारोळा, 10 ऑगस्ट रोजी  ह भ प भानुदास महाराज भुसावळ, 11 ऑगस्ट रोजी ह भ प भावेश महाराज विटनेर, यांच्या काल्याच्या किर्तनाचा लाभ मिळणार आहे.
         तसेच दिनांक 8 ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळी 6:00 वाजता माळी समाज मंगल कार्यालय या ठिकाणी माळी समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा होणार आहे, त्याचबरोबर दैनंदिन सप्ताह काकड आरती संध्याकाळी हरिपाठ होणार आहे. दिनांक 11 ऑगस्ट गुरुवार रोजी सात ते आठ हजार भाविक बंधू सह सर्व समाज बांधवांसाठी महाप्रसादाच्या आयोजन केले आहे महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा त्याचबरोबर संध्याकाळी शहरातील विविध भागातून पालखी मिरवणूक सोहळा निघणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी श्रवणाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज बांधव च्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp