अमर संस्था संचलित बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयात नशा मुक्त महाभियान व्याख्यान... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

18/08/2026

अमर संस्था संचलित बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयात नशा मुक्त महाभियान व्याख्यान...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          अमर संस्था संचलित बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयात नशा मुक्त महाभियान व्याख्यान...

         अमर संस्था संचालित बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयातआज नशा मुक्त महाअभियान व्याख्यान घेण्यात आले. उपस्थित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील व उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, सचिव दीपक जोशी, कॉलेज व्यवस्थापक विजय दीक्षित, ओम शांती सेंटर चोपडा येथील मंगला दीदी, सारिका दीदी, प्राचार्या प्रिती सर्वैया, शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सुरुवातीला माँ शारदा देवीचे पूजन, दीप पूजन करण्यात आले ईशस्तवन हे शारदे माँ प्रीती मॅडम यांनी सादर केले. त्यानंतर मान्यवरांचं स्वागत करण्यात आले. 

         ओम शांती सेंटरच्या सारिका दीदीनी मुलांना नशा मुक्त महाअभियान सरकारने का सुरू केले आहे याची सविस्तर माहिती दिली नशा केल्यानंतर आयुष्य कसे उध्वस्त होते हे विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले व देवाने आपल्याला जीवन अनमोल असे दिले आहे ते आपण चांगल्या पद्धतीने जगले पाहिजे असा महत्त्वाचा संदेश दिला. तसेच मंगला दीदींनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती याविषयी प्रतिज्ञा आपल्या सोबत मुलांना म्हणायला लावली. व विद्यार्थ्यांकडून काही घोषणा म्हणून घेतल्या. तुषार पाटील यांनी सुंदर असे गायन सादर केले. सूत्रसंचालन प्रिती सर्वैया यांनी केले. रश्मी मॅडम राधिका मॅडम, सीमा मॅडम , वाघ, जितेंद्र पाटील, सूर्यवंशी, वीलेश चौधरी, प्रमोद भट, सुधीर भट, सुतार सर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp