Post Top Ad
Responsive Ads Here
18/08/2026
Home
Unlabelled
प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मेडीयम स्कुलचा देशभक्तीपर गीतांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक...
प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मेडीयम स्कुलचा देशभक्तीपर गीतांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक...
विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट तयारीमुळे आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक राजपूत सर यांचे अभिनंदन केले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment