Post Top Ad
Responsive Ads Here
09/09/2026
Home
Unlabelled
सी. बी. निकुंभ विद्यालयाचे 12 विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ; जान्हवी रामकृष्ण कोळी तालुक्यात प्रथम
सी. बी. निकुंभ विद्यालयाचे 12 विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ; जान्हवी रामकृष्ण कोळी तालुक्यात प्रथम
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, अध्यक्ष द्रविलाल पाटील, सचिव जवरीलाल जैन, सहसचिव भानुदास पाटील व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्यध्यापक आर. एम. चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांचे पालक व परिसरातील नागरिकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील
✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
at
September 09, 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment