Post Top Ad
Responsive Ads Here
11/09/2026
Home
Unlabelled
स्पर्धा परीक्षेतील यश्यासाठी अभ्यासाचे व वेळेचे नियोजन महत्वाचे ; प्रतिपादन नायब तहसीलदार योगेश पाटील
स्पर्धा परीक्षेतील यश्यासाठी अभ्यासाचे व वेळेचे नियोजन महत्वाचे ; प्रतिपादन नायब तहसीलदार योगेश पाटील
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे, प्रा.डॉ. किशोर पाठक, प्रा. डॉ. अरुण मोरे, प्रा. नंदलाल वाघ प्रा. दिवाकर बाविस्कर, प्रा. जितेंद्र महाजन, प्रा. योगराज रायसिंग, प्रा. डॉ. अजय पाटील, प्रा. डॉ. शामसिंग वळवी, प्रा. सुनील सुरवाडे प्रा.डॉ. नंदिनी वाघ, प्रा. माया महाजन यांच्यासह प्राध्यापक, प्राद्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील
✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
at
September 11, 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment