Post Top Ad
Responsive Ads Here
28/09/2026
Home
Unlabelled
सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेची सातपुड्यात बिजारोपण मोहीम.....
सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेची सातपुड्यात बिजारोपण मोहीम.....
देशी वृक्षप्रजातींच्या संवर्धनातून वन्यजीव व पक्ष्यांना नैसर्गिक अधिवास आणि अन्नस्रोत उपलब्ध होण्यास मदत व्हावी, तसेच भविष्यात सातपुड्याची वनसंपदा अधिक समृद्ध व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. “आज पेरलेले देशी वृक्षबीज म्हणजे उद्याच्या समृद्ध जंगलाची आशा. सातत्यपूर्ण बीजारोपणातून सातपुड्याच्या हिरवाईचे संवर्धन करण्याचा संस्थेचा प्रयत्न पुढेही सुरू राहणार आहे.” असे सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे पदाधिकारी यांनी महाराष्ट्र 7 न्युजशी बोलतांना सांगितले
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील
✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
at
September 28, 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here





No comments:
Post a Comment