हास्य जत्रा फेम शाम राजपूत चोपड्यात ; त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद मेगा मार्टचे उद्घाटन.... - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

18/10/2026

हास्य जत्रा फेम शाम राजपूत चोपड्यात ; त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद मेगा मार्टचे उद्घाटन....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          हास्य जत्रा फेम शाम राजपूत चोपड्यात ; त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद मेगा मार्टचे उद्घाटन....

         चोपडा शहरातील नामांकित आनंद ग्रुप्सच्या आनंद मेगा मार्ट शाखा क्रमांक 2 मेन रोड या भव्य दालनाचा शुभारंभ दि.19 वार सोमवार रोजी होत आहे. आनंद मेगा मार्टचे उद्घाटन तालुक्याचे आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेते शामसुंदर राजपूत यांची उपस्थिती तर जळगाव येथील उद्योगपती पारस टाटिया, सुरेश टाटिया, चोपडा येथील उद्योगपती प्रवीण टाटिया यांची उपस्थिती लाभणार आहे.

         आनंद ग्रुप्स यांच्या आनंद सुपर शॉपी या पहिल्या शाखेला तालुक्यातील ग्राहकांनी पसंती दिल्यानंतर सहा वर्षांच्या विश्वासानंतर आज आनंद मेगा मार्ट या भव्य दालनाचा शुभारंभ होत आहे. यात प्रत्येक परिवारासाठी आणि परिवारातील प्रत्येकासाठी गृहपोयोगी साहित्य उपलब्ध असणार आहे. सामानाचा उत्तम दर्जा आणि माफक भाव यांचा ताळमेळ इथं अनुभवायला मिळणार आहे. तर विनामूल्य घरपोच सेवा देखील मिळणार आहे. सह परिवार खरेदीचा आनंद या आनंद मेगा मार्ट मध्ये घेता येईल असा विश्वास मेगा मार्टचे संचालक डॉ.निर्मल टाटिया, मनीष टाटिया, चेतन टाटिया आणि आनंद परिवाराच्या वतीने व्यक्त केला असून मेगा मार्टला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

          विनामूल्य घरपोच सेवा घेण्यासाठी 7090078900 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp