जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा क्रमांक 2 आणि 4 तंबाखू मुक्त शाळा म्हणून घोषित .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

29/01/2022

जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा क्रमांक 2 आणि 4 तंबाखू मुक्त शाळा म्हणून घोषित ....

 

चोपडा (प्रतिनिधी) :--

    जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा क्रमांक 2आणि 4 तंबाखू मुक्त शाळा म्हणून घोषित,,,,,,,,,

    शिक्षणविभाग महाराष्ट्र राज्य, आरोग्यविभाग, सलाम मुंबई फौंडेशन ,जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष ,जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा यांचा सयुंक्त विदमाने जळगाव जिल्हा जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळेचा होण्याचा दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे.


     त्या निमित्ताने आज जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा न 2 व 4 नंबर चोपडा ला ब्रॅण्ड एम्बेसेडर , जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त अभियान , जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण समनव्य समिती सदस्य राज मोहम्मद खान शिकलगर यांनी  भेट दिली आणि तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी मार्गदर्शन केले


       रोटरी क्लब चोपडा तर्फे तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी देण्यात आलेले बैनर दिले व शाळांना तंबाखू मुक्त केले या अभियानात गट शिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले मॅडम ,उर्दू केंद्र प्रमुख चौहान साहेब,विस्तार अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले वेळी मुख्यध्यपक नईम सर ,गफूर खान तडवी ,सय्यद जफर अली ,शेख कादर ,अल्ताफ ,जावेद खान , 
तडवी गफूर खा , पठाण नईम खान , अखतर खान, जफर अली, पठाण इरफान खान, मोहम्मद युसुफ, मोहम्मद अकरम, अब्दुल कादिर उपस्थित होते.




1 comment:

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp