अनवर्दे बुधगाव हायस्कुल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

28/01/2022

अनवर्दे बुधगाव हायस्कुल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ....

 

चोपडा (प्रतिनिधी) :--

   अनवर्दे बुधगाव हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ....

    चोपडा तालुक्यातील अनवर्दे बुधगाव येथील हायस्कुल मध्ये 73 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी संस्था अध्यक्ष श्री प्रवीण सुभाष साळुंखे उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे , गजानन बोरसे गजानन साळुंखे , रवींद्र सोनवणे मुख्याध्यापक बळवंत सोनवणे विजय वाघ, भैय्यासाहेब वाघ उपस्थित होते.

    या कार्यक्रम प्रसंगी ध्वजारोहण संस्थेच्या स्कूल कमीटी चे श्री संदिप सुकलाल बोरसे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.सुत्रसंचालन व आभार धनगर सर यांनी मानले यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षीका व शिक्षीकेतर कर्मचारी बंधू व भगिनींनी परीश्रम घेतले.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp